जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड
आपले सहर्ष स्वागत करीत आहे
शेतकरी बंधुनो जाणून घ्या
आज रोजी आपल्या नजीकच्या कृषि केंद्रात किती व कोणते खत उपलब्ध आहे. याकरिता खालील पैकी आपले आवश्यकतेनुसार नुसार तालुका निवडून तालुक्याच्या लिंक वर क्लिक करावे.
खालील पैकी आवश्यक असलेले खत तालुक्यातील कोणते कृषि केंद्रात उपलब्ध आहे हे जाणून घेणेसाठी खालील खतावर क्लिक करावे