Tuesday, April 26, 2022

जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी, बीड

आपले सहर्ष स्वागत करीत आहे

शेतकरी बंधुनो  जाणून घ्या

आज रोजी आपल्या नजीकच्या कृषि केंद्रात किती व कोणते खत उपलब्ध आहे. याकरिता खालील पैकी आपले आवश्यकतेनुसार नुसार तालुका निवडून तालुक्याच्या लिंक वर क्लिक करावे. 

अंबाजोगाई  आष्टीबीड 
धारुर गेवराईकेज  
माजलगावपरळीपाटोदा
वडवणीशिरूर (कासार)

खालील पैकी आवश्यक असलेले खत तालुक्यातील कोणते कृषि केंद्रात उपलब्ध आहे हे जाणून घेणेसाठी खालील खतावर क्लिक करावे

युरियाडी ए पी (DAP)सिंगल सुपर फॉस्फेट (SSP)म्युरेट ऑफ पोटॅश (MOP)
10-26-2612-32-1616-16-1614-35-14
15-15-1515-15-15-920-20-0020-20-0-13
24-24-024-24-0-819-19-1928-28-0
14-28-0-016-20-0-13अमोनिअम सल्फेटसिटी कंपोस्ट
Zinc and Boron NPK 8-21-21 and 9-24-24









7 comments:

Unknown said...

Kaij

kishorvkamdi@gmail.com said...

इतर काही तालुके मध्ये बदल आहे काय

Solapur Fertilizer said...

बीड जिल्हा तालुका यादी-
Beed District Taluka List in Marathi

अनु. क्र तालुका पिन कोड
1 बीड 431122
2 आष्टी 414202
3 पाटोदा 414204
4 शिरूर 412210
5 गेवराई 431127
6 माजलगाव 431131
7 वडवणी 431144
8 केज 431123
9 धारूर 431124
10 परळी-वैद्यनाथ 431515
11 अंबाजोगाई 431517

Anonymous said...

शेतकऱ्यासाठी खूप छान व उपयुक्त माहिती मिळते. खत उपलब्धता तात्काळ कळते.

Unknown said...

431127

Unknown said...

ही list अपडेट नाही आता 10/11/2022 तारखेला किती साठा आहे या साठी कोणत्या साईट वर माहिती मिळेल

Unknown said...

11/11/22 रोजी update केली आहे